श्री देव वेतोबा कवन सुमने

 

 

१. श्लोक

२. उठा उठा हो श्री वेतोबा

३. आरवली आहे माझी

४. पालखीत बैसला

५. वेतोबाची आरती करूया

६. आरवली ग्राम

७. दाता वेतोबा देवा शरणं

८. माझी वेतोबा माऊली

९. मोहक सुंदर आरती

१०.देव माझा किती देखणा

११.वेतोबाचे नामस्मरा

Click to rate this post!
[Total: 10 Average: 4.4]

3 thoughts on “श्री देव वेतोबा कवन सुमने”

  1. || ओम नमः पराय शिवात्मने वेताळाय नमः ||
    श्री वेतोबा आमची मायमाउली आहे. आपण ग्रामसंरक्षणकर्ता वेतोबा चरणीं भक्तिभावे अर्पण केलेली ही कवन सुमने आम्हां सर्व भक्तगणांसाठी अनमोल ठेवा आहे.
    मला ‘देव माझा किती देखणा’, ‘वेतोबाची आरती करूया’, ‘उठा उठा हो श्री वेतोबा’ या पुष्परचना खूपच आवडल्या. आणि ‘माझी वेतोबा माउली’ हे काव्य favourite आहे.
    माझ्यामते ***** five star कमीच आहेत.
    खूप खूप धन्यवाद !!!

    1. आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार. देव वेतोबा चे परमभक्त श्री विष्णु गोविंद ऊर्फ भाऊकाका दळवी यांजवर विसावा नावाची पोथी येथे आहे ती आपल्या ला नक्कीच आवडेल. आपले अभिप्राय आम्हाला ऊत्छाह देतात
      राजन सुळे

  2. १९९६ साली वरील प्रस्तुत रचना ऑडियो कॅसेट द्वारे प्रकाशित झाल्या होत्या. तेव्हा खरेदी करून ऐकल्या होत्या, फक्त गीतकार कोण तेवढेच कळले होते. Inlay card मध्ये गीतकार संगीतकार गायक वादक यांची नांवे नव्हती. त्यामुळे त्याबद्दल कुतूहल वाटत राहिले होते. होते.आज एवढ्या वर्षांनी ही सर्व श्रेयनामावली ऐकता आली. मंदिरात ती कॅसेट play केली जात असेच.
    कवी श्री. मधुकर ग.सुळे हे बऱ्याच वर्षांपूर्वी देवाच्या जत्रे दिवशी सायंकाळी आरवली येथे याच रचनांची CD घेऊन आले असता योगायोगाने त्यांची भेट झाली. त्यांना त्या CD’s मंदिरात play ▶️ करण्यासाठी द्यायच्या होत्या. प्रचंड गर्दी होती. त्यात त्या सीडी गहाळ होवू नयेत या साठी ही जबाबदारी देण्यासाठी तिथल्या लोकांनी त्यांना माझे नांव सुचवले त्यामुळेच त्यांची माझी भेट झाली. त्यांनी एक CD देवांना व एक मला अशी भेट दिली. उत्सवाच्या गडबडी नंतर मी लगेच एक CD मंदिरात पुजाऱ्यांकडे जमा केली . ती मंदिरात play केली जात असे ती आजही pen drive द्वारे संग्रहात आहे. व मंदिरात अधून मधून ▶️ play केली जाते
    माझी एक फार जुनी इच्छा , व सूचना आहे , की ही सर्व गीते गाणारा गायकवृंद वाद्यवृंद आज उपलब्ध असला तर त्यासाठी contact no. मिळाल्यास वरील गीतांचा कार्यक्रम त्याच मंडळींकडून श्री वेतोबा मंदिरात आयोजित करण्यासाठी प्रयत्न करता येतील. त्या करीता श्री देव वेतोबा देवस्थान कमिटीशी बोलता येईल.
    धन्यवाद …
    ०३/ ०६ / २०२३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *