Vetoba
Vetoba

।। दाता वेतोबा देवा ।।

दाता वेतोबा देवा शरणं ।
गुरु वेतोबा देवा शरणं ।।धृ ।।

सातेरी माता सुनु शरणं ।
योगी राज गुरु तव शरणं ।।१।।

भूत पिशाच्या भूपति शरणं ।
सर्व संकट नाशक तव शरणं ।।२।।

नाथ भूमिया गुरु तव शरणं ।
भक्त तोषक देवा तव शरणं ।।३।।

हीन दीन तारक तूं देवा ।
वर-सौख्य प्रदायक तव शरणं ।।४।।

<< आरवली ग्राम        माझी वेतोबा माऊली >>
Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *