Vetoba
Vetoba

।। वेतोबाचे नामस्मरा ।।

मंगलमय हे नाम स्मरा । वेतोबाचे नाम स्मरा ।
श्री वेतोबा शुभंकरा । वरदहस्त हा ठेवी शिरा ।
शुभंकरा, शुभंकरा । श्री वेतोबा शुभंकरा ।
आरवलीच्या श्रीदेवा । दर्शन देण्या हो धांवा ।।

वेतोबाचे नाम स्मरा हो । वेतोबाचे भजन करा ।
भवतारक या पदकमलासी । प्रेमभराने हृदयी धरा ।।१।।

करुणासागर देव असे तो । भाकतोद्धारा अवतरला ।
भूमिया पूर्वस यांच्या संगे । आरवलीच्या येई धरा ।।२।।

प्रेमाचा तो देव भुकेला । सुमनभाव त्या पायी धरा ।
भवदुःखाचे ओझे तुमचे । करील मग तो दूर त्वरा ।।३।।

स्मरा स्मरा हो नित्य स्मरा । वेतोबाचे नाम स्मरा ।
इंद्र्धनुपरी जीवनी तुमच्या । आनंदाचे रंग भरा ।।४।।

<< देव माझा किती देखणा

Click to rate this post!
[Total: 3 Average: 2.7]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *