शरण शरण तव पायी

जय जानकी दुर्गेश्वरी – शरण शरण तव पायी- प्रार्थना केव्हां फलदायी होते ? जानकी आईची प्रार्थना, तिची कृपा प्राप्त होण्यासाठी काय केले पाहिजे. Please Like, Share, Comment and Subscribe

Click to rate this post!
[Total: 8 Average: 4.5]

42 thoughts on “शरण शरण तव पायी”

      1. Hello Rajankaka- it’s very pious and provides peace to the mind and heart, This was very much needed in the current situation . Thank you for the explanation, this is very impressive.🙏🏻Jai Janaki Durgeshwari🙏🏻

  1. Dear Rajan, When you put your mind, heart & soul into your creations, result is always expressive, mesmerizing & heart touching.This is what you have achieved with simple words.The explanation given thereafter is Heart touching.Video recording with soft background music is also flawless. Overall, it’s a beautiful creation & will be very useful to all “जानकी आई” भक्त,

    1. आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार. खूप भरुन पावल्या सारखे वाटले.प्रत्येक बारीकसारीक गोष्टी बघून ऐकुन तुम्ही जो अभिप्राय दिला त्याचे कौतुक वाटते.आदित्याच्या मदतीशिवाय येवढे सुंदर प्रेझेंटेशन झाले नसते, त्याचेही कौतुक करावे तेवढे थोडेच

      1. My one line coment on video making itself is my tribute n admiration for Adi & Shreya.Otherwise, who else can it be. Well done.

  2. राजन जानकी आईची प्रार्थना खूप सुंदर लिहिली आहेस.एकदम तन्मयतेने , जीव ओतून छान भावपूर्ण लिहिली आहेस . अगदी साध्या भाषेत अर्थपूर्ण अर्थासकट सादर केलीस .ऐकायला खूप छान वाटले. आदित्य व श्रेया यांच्या सहभागाने प्रार्थना खूप छान सादर झाली आहे.

    1. आपल्या अभिप्रायानें पुढच्या लेखनासाठी प्रोत्साहन दिले आहे. धन्यवाद🙏

  3. आपल्याला सगळे शब्द माहीत असून सुद्धा जेव्हां त्यांचा खरा अर्थ कळतो तो आनंद वेगळाच आहे. खूप सुंदर…

    1. आपल्या अभिप्रायानें पुढच्या लेखनासाठी प्रोत्साहन दिले आहे. धन्यवाद🙏

  4. Dear Kaka,
    It was very nice to hear the whole explaination, line by line. Such beautiful expression of words and amalgamation with soothing background music , made it very special!!
    Congratulations !!
    Kudos to Gold Alcheimist for compiling this beautifully:-)

  5. Janaki aaienchi prarthana apan far chhan lihili ahe.tyacha arth hi aapn far sundar ritine samjaun sangitala ahe .Prarthanet aratta havi ti purepur vyakt zali ahe.tanmayata, aartata ani vinamrata he bhav samporna sharan gelyache pratik ahet.Aple manapasun abhinandan ani pudhil lekhanasathi shubhechhha. Janaki Aie apnakadun aankhi seva karun ghetil yat shanka nahi.

    1. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद🙏 आपल्या अभिप्रायानें मला पुढील लिखाणासाठी प्रेरणा मिळाली आहे🙏

  6. अतिशय उत्कृष्ट मनातून उमललेली प्रार्थना आणि तितकेच उत्कृष्ट भावपूर्ण निरूपण . संगीताच्या सात्विक , मृदु लहरींबरोबर येणारे शांत, अतिशय सोपे शब्द भक्तांच्या थेट मनांत शिरून भक्तीभाव द्विगुणित करणारे होते . आपल्या विविध भक्ती गीतातुन आपल्याला आलेल्या प्रचितीचा लाभ असाच भक्तांना मिळत रहावा ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏

    1. 🙏आपला अभिप्राय व शुभेच्छा माझ्यासाठी फार उत्साह वर्धक आहे.खूप खूप धन्यवाद🙏

  7. RajanDa

    खूप आनंद झाला …

    खूप छान पणे समजेवले आहे

    खूप खूप आभारी

    जय जानकी दुर्गेश्वरी

    अनुप मोहिले

  8. ममता मयी, मातेश्वरी, मातोश्री, वात्सल्यमूर्ती, प्रेमस्वरूप श्री जानकी आईंवर लिखित काव्य अप्रतिम झाले आहे. 🌺🌹🙏🙏

  9. Great work with beautiful explanation, please keep it up. Hearing it was mesmerising. Thanks to Aditya & Shreya also.

  10. अद्भुत रचना… खूब सुंदर… जय जानकी दुर्गेश्र्वरी….!! 🌹🌹…
    Gold Alchemist offers services in SEO, Website Build-up and Full Digital Marketing and Brand Building… For more information contact us on GOLD ALCHEMIST

  11. Simple words, deep meaning, nicely explained.
    Very well compiled.
    Keep it up Madhukalash and Gold Alchemist team.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *