
पारायणास संबंधी सूचना
१. कोणत्याही प्रतिपदेला सुरुवात करून पंचमीला समाप्त करावे.
२. महाराजांचा जन्मदिन म्हणजे महाशिवरात्री महासमाधी दिन म्हणजे तुकाराम जयंती (फाल्गुन वद्य द्वितीया) गुरुप्रतिपदा, गुरुद्वादशी, दत्तजयंती अथवा कोणताही गुरुवार या दिवशी समाप्ती धरून पाच दिवसांचे पारायण करावे.
३. प्रारंभी व समाप्तीनंतर आरत्या म्हणाव्यात.
४. सप्ताहांच्या दिवसांत उपोषण कडक सोवळे इत्यादींची आवश्यकता नाही. शारीरिक व मानसिक शुद्धता आणि महाराजांवर पूर्ण श्रद्धा असली पाहिजे.
५. समाप्तीनंतर महाराजांना प्रिय असलेल्या चहा भजी यांचा तीर्थप्रसाद करावा.
श्री. अवधूतानंद महाराज
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]